Delhi Mughal Garden: उद्यापासून मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं होणार | Sakal Media |

2022-02-11 29

उद्यापासून मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं होणार,उद्यापासून राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं होणार,१२ फेब्रुवारीपासून ते १६ मार्चपर्यंत गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं असणार,ऑनलाईन बुकिंग केलेल्यांनाच मुघल गार्डन पाहता येणार.

Videos similaires